प्रतिनिधी
-
महाराष्ट्र
महागाई भत्त्यात 2 टक्क्यांची वाढ
महागाई भत्ता पोहोचला 60 टक्क्यांवर मुंबई/11 मे– राज्यातील सरकारी कर्मचार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2026 पासून…
Read More » -
भारत
पंतप्रधान मोदी सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी
सोमनाथ/11 मे- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमनाथ मंदिरात आयोजित ‘अमृत महोत्सव’ कार्यक्रमात सहभाग घेतला. पंतप्रधान मोदींनी मंदिरात पूजा केली. भगवान…
Read More » -
अमरावती
अमरावतीत पैशांच्या वादातून मित्राची हत्या
अमरावती/11 मे– शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जुन्या पैशांच्या वादातून एका 38 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण…
Read More » -
अमरावती
अमरावती जिल्हा परिषदेत ठढख प्रवेशाचे रॅकेट सक्रिय; लाचखोरीचा विळखा
अमरावती पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे संशयाच्या भोवर्यात, सीईओ सत्यम गांधींच्या कारवाईकडे लक्ष अमरावती/11 मे- आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील…
Read More » -
महाराष्ट्र
कर्जमाफीची तारीख ठरली?
मुंबई/11 मे- राज्यातील थकबाकीदार शेतकर्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या दोन लाखांच्या कर्जमाफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. सहकार विभागाने राज्यभरातील पात्र…
Read More » -
अमरावती
राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रा.अभिजित इंगळे यांना द्वितीय पुरस्कार
अमरावती/10 मे: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाचे प्राध्यापक अभिजीत इंगळे यांनी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत आपल्या लेखणीचा दरारा दाखवत…
Read More » -
अमरावती
कुर्हाडीने जीवघेणा हल्ला युवक जखमी
अमरावती/10 मे- जिल्ह्यातील दत्तापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्या जुना धामणगाव येथे जुन्या वादातून दोन तरुणांमध्ये रक्ताळलेला थरार घडला. संतापाच्या भरात…
Read More » -
अमरावती
24 तासात जिल्ह्यात 4 मृत्यू
अमरावती/10 मे– अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी, चिखलदरा, दत्तापूर आणि आसेगाव पूर्णा या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गेल्या चोवीस तासात मृत्यूच्या चार…
Read More » -
अमरावती
यंत्रमानव नव्हे, डॉक्टरच देवदूत ठरणार
अमरावती/10 मे- वैद्यकीय क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला तरी तो प्रत्यक्ष डॉक्टरांची जागा घेऊ शकणार नाही, असा ठाम विश्वास सुप्रसिद्ध…
Read More » -
अमरावती
भीषण उन्हामुळे वीज देयकाचा शॉक
* सामान्य वीज ग्राहकांच्या खिशाला कात्री अमरावती/10 मे– राज्यामध्ये उन्हाचा पारा चांगलाच चढल्याने विजेच्या वापरात प्रचंड वाढ झाली असून घरगुती…
Read More »








