प्रतिनिधी
-
अमरावती
जिल्ह्यात अंत्योदय कुटुंबांना मोफत साडी
अमरावती/15 मे ; अमरावतीच्या जिल्हा पुरवठा विभागाने अंत्योदय शिधापत्रिकाधारक गरीब कुटुंबांना रेशन दुकानांमधून मोफत साडी देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
निर्धारित वेळेत निकालासाठी नवी ‘कार्यपध्दती’ लागू
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई/15 मे-राज्यभरातील महसूल अधिकारी आणि प्राधिकरणांकडे दाखल होणारी अर्धन्यायीक प्रकरणे आता अधिक वेगाने निकाली काढण्यासाठी…
Read More » -
भारत
बेजबाबदार विधाने करण्यापासून दूर रहा
सुप्रिम कोर्टाचा ठाकरेंना इशारा नवी दिल्ली/15 मे-सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना पक्ष व चिन्हाविषयी संक्षिप्त सुनावणी पार पडली. या सुनावणीत सरन्यायाधीशांनी…
Read More » -
मुख्य बातम्या
कौंडण्यपूरला जाणार विदर्भाची माऊली
रामनगरातून 17 मे रोजी होणार प्रस्थान नागपूर/15 मे -विदर्भाची पंढरी समजल्या जाणार्या कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीच्या चरणी लीन होण्यासाठी नागपूरनगरी…
Read More » -
अमरावती
आ.सुहास बाबर यांच्या नेतृत्वात अभूतपूर्व ‘हरित क्रांती’
अमरावती/15 मे-एकीकडे राजकारणात गणिते मांडली जात असताना, खानापूर-आटपाडी मतदारसंघात मात्र आ.सुहास बाबर यांच्या नेतृत्वात एक अभूतपूर्व ’हरित क्रांती’ आकाराला येत…
Read More » -
अमरावती
जिल्हाधिकार्यांकडून संत्रा बागेतील आधुनिक एआय तंत्रज्ञानाची पाहणी
अमरावती/15 मे : कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आधुनिक संत्रा बाग व्यवस्थापनाला बळकटी देण्यासाठी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी मोर्शी तालुक्यातील एआय आधारित…
Read More » -
अमरावती
अमरावती तहसीलमध्ये शासकीय योजनांचा महामेळावा
* आ.रवी राणांचे स्पष्टीकरण अमरावती/15 मे -छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून सरकारी योजना थेट गावशिवारातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे…
Read More » -
अमरावती
धैर्य आणि राष्ट्रभक्तीची भावना दृढ करण्याचा संकल्प
आ.सुलभाताई खोडके यांचे प्रतिपादन स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369 व्या जन्मोत्सवानिमित्त मानवंदना अमरावती/15 मे – स्वराज्याचे दुसरे छत्रपती, अपराजित योद्धा,…
Read More » -
भारत
मान्सून 26 मे रोजी केरळममध्ये पोहोचणार
नवी दिल्ली/15 मे-हवामान विभागाने शुक्रवारी सांगितले की, मान्सून केरळममध्ये 26 मे रोजी दाखल होऊ शकतो. साधारणपणे मान्सून 1 जूनच्या आसपास…
Read More » -
भारत
नीटचा पेपर आता 21 जूनला, पुढच्या वर्षापासून ऑनलाइन
नवी दिल्ली/15 मे : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या छएएढ-णॠ 2026 परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा केली आहे.…
Read More »








