प्रतिनिधी
-
महाराष्ट्र
छतावरील सौरऊर्जा प्रकल्पाच्या खर्चात महावितरणमुळे प्रती किलोवॅट 15 हजाराची बचत
मुंबई /1 मार्च : महिना शंभर युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज…
Read More » -
भारत
मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल निर्दोष
कोर्टाने निर्दोष मुक्तता करताच अश्रू अनावर दिल्ली/27 फेब्रुवारी : दिल्लीच्या अत्यंत वादग्रस्त दारू धोरणाशी संबंधित प्रकरणात राऊस अव्हेन्यू न्यायालयाने एक…
Read More » -
महाराष्ट्र
भाषेचा गोडवा टिकवायला हवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन मुंबई/27 फेब्रुवारी – कविश्रेष्ठ कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणारा मराठी भाषा गौरव…
Read More » -
महाराष्ट्र
प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढा
पुणे : राज्यात यापुढे महसूल विभागात प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या प्रशा सनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तर महसूलमंत्री…
Read More » -
महाराष्ट्र
विजय वडेट्टीवारांविरोधात विधानसभेत हक्कभंग सादर
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी काँग्रेसचे गटनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव सादर करण्यात आला.…
Read More » -
अमरावती
बिजुधावडी मार्गावरील अपघातात आठ गंभीर
* नऊ वर्षांच्या चिमुकल्यासह तिघांची प्रकृती खालावली * दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक अमरावती / 27 फेब्रुवारी : मेळघाटातील रस्ते…
Read More » -
अमरावती
स्थायी समितीच्या सभापतीची 6 मार्चला निवड
16 सदस्यीय समितीमध्ये महायुती भक्कम बहुमतात अमरावती/27 फेब्रुवारी – अमरावती महानगरपालिकेच्या सत्ता कारणातील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणार्या 16 सदस्यीय स्थायी…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात मराठी न शिकवणार्या शाळांवर होणार कारवाई
मुंबई/27 फेब्रुवारी – महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य करण्यात आले असून, मराठी न शिकवणार्या शाळांवर कारवाई करण्यात येईल.…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीवर 1 मार्चपासून कडक कारवाई
मुंबई/27 फेब्रुवारी – राज्यभरात वाढत चाललेल्या अवैध प्रवासी वाहतुकी मुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत असून, कायदेशीर वाहतूक व्यवस्थे सही…
Read More »








