पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जिल्हा दौर्‍यावर

अमरावती /22 नोव्हेंबर: पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सोमवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत.
या दौर्‍यानुसार, श्री. बावनकुळे श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिर समोरील सभागृह येथे सकाळी 11.45 वाजता श्री अंबा रुख्मिणी सांस्कृतिक महोत्सव समिती, श्री क्षेत्र कौंडण्यपूर तर्फे आयोजित ’अंबा रुख्मिणी महोत्सव’ कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते कौंडण्यपूर येथून मोटारीने नागपूरकडे प्रयाण करतील.

Back to top button