भाजपच्या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग

नागपुरात भाजपचे अनोखे आंदोलन

अकोला/5 नोव्हेंबर – अकोला जिल्हा भारतीय जनता पक्षाने आ.रणधीर सावरकर खा.अनुप धोत्रे पालकमंत्री एडवोकेट आकाश फुंडकर आमदार हरीश पिंपळे आ.प्रकाश भारसाकळे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर जयंत मसने महापौर शारदाताई खेडकर विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली नागपूर येथे यशवंत स्टेडियम ते मानस चौक पर्यंत पदयात्रेमध्ये संविधान बचाव लोकशाही बचाव अराजकता बचाओ लोकतंत्र बचाव या अभियानांतर्गत पद यात्रेमध्ये 500 फुट तिरंगा शेंडेसह हजारो नागरिकांनी सहभाग घेतला या कार्यात नगरसेवक राम पाचपोर यांचे सहकार्य लाभले. अकोला जिल्हा भारतीय जनता पक्षाचा अभिनव उपक्रमाचे अनेकांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या माधव मानकर, अंबादास उमाळे, गिरीश जोशी, पवन महल्ले, कमल खरारे, एडवोकेट देवाशिष काकड, दिलीप मिश्रा, शरद तुरकर, सुनील कांबळे, हेमंत शर्मा, गणेश लोड, अर्चना मस,ने ज्योतीताई ताले, चंदाताई लव्हाळे गोपाल मोहड, राजू उगले, चंद्रकांत अंधारे, गणेश अंधारे आदींचा सहभाग होता.

Back to top button