राजा वहीं बनेगा जो हकदार होगा

ठाणे : राज्यात अनेक नेत्यांनी त्यांच्या मुलांना उमेद वारी देण्या साठी टोकाचे प्रयत्न केले असताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे सुपुत्र माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक न लढण्याचा निर्णय घेऊन निष्ठावान कार्यकर्त्याला संधी देण्याची भूमिका घेतली. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा ; अशा आशयाचे भावनिक पत्र त्यांनी शिवसैनिकांना लिहिले आहे. पूर्वेश सरनाईक हे युवा सेनेचे कार्याध्यक्ष आहेत. ठाणे महापालिकेत त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले होते. 2017 साली ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढवण्याची संधी मला मिळाली.

संबंधित बातम्या

Back to top button