प्रतिनिधी
-
भारत
परीक्षा पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा मोदींचा महिनाभरात तिसर्यांदा तरुणाईशी रीलद्वारे संवाद नवी दिल्ली /26 जुलै : परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी आणि…
Read More » -
अमरावती
शिक्षकांची बस पलटी; एक गंभीर, 15 जखमी
अंजनगाव सुर्जी / 25 जुलै: अकोट-अंजनगाव सुर्जी मार्गावरील भंडारज येथील पेट्रोल पंपाजवळ रविवारी (दि. 26) दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास…
Read More » -
अमरावती
टिटंबानंतर बीजुधावडी, सावलीखेड्यातील शेकडो विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
दोन शाळांमधील 70 पेक्षा अधिक बाधित विद्यार्थी रुग्णालयात अन्न वितरण यंत्रणेवर पालकांमध्ये प्रचंड संताप अमरावती /26 जुलै – मेळघाटातील शासकीय आदिवासी…
Read More » -
भारत
सोशल मीडियावर न्यायालयाचे कामकाज दाखवता येणार नाही
नवी दिल्ली/24 जुलै-सर्वोच्च न्यायालयाने पूर्वपरवानगीशिवाय न्यायालयाच्या कामकाजाची ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया किंवा इतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पोस्ट करण्यावर बंदी घातली आहे.…
Read More » -
भारत
SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने फटकारले
नवी दिल्ली/24 जुलै -दिल्ली उच्च न्यायालयाने डखठ ड्युटीसाठी शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला फटकारले. कलम 324 च्या अधिकाराचा गैरवापर होत…
Read More » -
आंतरराष्ट्रीय
बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा तडकाफडकी राजीनामा
ढाका /24 जुलै -दक्षिण आशियातील शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असणारा राजकीय थरार थांबण्याचे नाव घेत नाही आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
नाशिकमध्ये पुराचा हाहाकार
नाशक/24 जुलै-नाशिक शहर आणि परिसरात गेल्या तीन दिवसांपासून कोसळणार्या मुसळधार पावसाने शुक्रवारी काहीशी विश्रांती घेतली असली, तरी धरणांतून सोडलेल्या पाण्यामुळे…
Read More » -
महाराष्ट्र
विठ्ठलाच्या साक्षीने कर्जमुक्तीचा श्रीगणेशा!
पंढरपूर /24 जुलै-आषाढी वारीच्या पावन वातावरणात राज्यातील शेतकर्यांसाठी मोठा दिलासा देणार्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजने’चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
Read More » -
महाराष्ट्र
माजी गृहमंत्र्याकडूनच महिला पोलिसाचा विनयभंग!
मुंबई/24 जुलै- मुंबईत सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांदरम्यान विनयभंगाच्या आरोपांवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. एका बाजूला दादरमधील ’सीजेपी’ (उगझ)…
Read More » -
महाराष्ट्र
पेपर फुटीच्या खटल्यांसाठी महाराष्ट्रात दोन ‘फास्ट ट्रॅक’ कोर्ट
नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जलद सुनावणी होणार मुंबई /24 जुलै: वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’सह इतर विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीप्रकरणी…
Read More »








