प्रतिनिधी
-
अमरावती
अधिकार्यांनो सुधरा अन्यथा अंगावर मका ओतू
राहुल येवले यांचा प्रशासनाला थेट इशारा अमरावती / 25 फेब्रुवारी : मेळघाटातील आदिवासी विकास महामंडळाकडून मका खरेदीच्या नावाखाली आदिवासी शेतकर्यांची…
Read More » -
अमरावती
शिवमती मयुराताईंच्या नेतृत्वात जिजाऊंच्या लेकींची जागतिक भरारी
* आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे तिसरे जागतिक महाअधिवेशन अमरावती /25 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले स्त्री शक्तीचे विचार आता मयुराताई देशमुख…
Read More » -
महाराष्ट्र
राज्यसभेसाठी ‘आठवले’ ठरले
मुंबई /24 फेब्रुवारी : राज्यसभेच्या 7 जागांसाठी मार्च महिन्यात निवडणूक होणार आहे. विधानसभेत महायुतीकडे प्रचंड बहुमत असल्यानं सातपैकी सहा जागा…
Read More » -
अमरावती
आदिवासींच्या खात्यात 28.39 कोटी जमा
चिखलदरा /24 फेब्रुवारी : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मनरेगा मजुरांसाठी मंजूर केलेल्या 67 कोटी रुपयांच्या निधीपैकी 28 कोटी 39…
Read More » -
विविध
राज्य शासनाच्या औद्योगिक क्रांतीला वेग
मुंबई /24 फेब्रुवारी : राज्य शासनाच्या इज ऑफ डुईंग बिजनेस धोरणातंर्गत राज्यातील लाल, नारिंगी आणि हरित आस्थापनांच्या उद्योग उभारणी, संमतीपत्र…
Read More » -
अमरावती
जिल्हा परिषदेत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन सुरु
अमरावती /24 फेब्रुवारी : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत सन 2025-26 च्या संचमान्यत ेनुसार अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया आता…
Read More » -
महाराष्ट्र
प्रवीण पोटे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड
* 12 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस आणि 12 चिटणीसासह 43 नावांची घोषणा * विदर्भातील ताकद वाढवण्यासाठी पक्षश्रेष्ठींचा विेशास मुंबई /24 फेब्रुवारी…
Read More » -
महाराष्ट्र
गैरवापर रोखण्यासाठी कायद्यात सुधारणा
फडणवीसांची विधानसभेत माहिती मुंबई /24 फेब्रुवारी : सर्व धर्मादाय रूग्णालयांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या आरोग्य योजना पारदर्शकपणे लागू केल्या पाहिजे.…
Read More » -
अमरावती
सोमय्यांच्या बैठकीवरून मनपात घमासान; वाद चिघळला
* किरीट सौमय्याचे अधिकार काय? विरोधी पक्षाची टीका * नेत्यांच्या सडेतोड प्रतिक्रिया : आरोपांच्या फैरी आणि सत्ताधार्यांचे प्रत्युत्तर अमरावती /24…
Read More » -
अमरावती
बांठिया समितीनुसार जिल्हा परिषद निवडणुका घ्या
अमरावती /24 फेब्रुवारी : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बांठिया समितीच्या शिफारशींनुसार तातडीने घेण्यात याव्यात, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू…
Read More »








