प्रतिनिधी
-
महाराष्ट्र
नीट पेपरफुटी : सीबीआयकडून आणखी दोघांना अटक
पुणे /27 मे – NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणात उइख ने बुधवारी आणखी 2 आरोपींना अटक केली. पहिल्या आरोपीचे नाव डॉ.…
Read More » -
अकोला
अकोला जिल्हा कारागृहात दोन दिवसात दोन कैद्यांचा मृत्यू
अकोला /27 मे- स्थानिक जिल्हा कारागृहाच्या काळकोठडीत अवघ्या दोन दिवसांत दोन कैद्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली…
Read More » -
भारत
दगडफेक करत गाडीची तोडफोड
तिरुवनंतपुरम/27 मे-केरळचे माजी मुख्यमंत्री पिनारई विजयन यांच्या घरी छापा टाकण्यासाठी गेलेल्या अंमलबजावणी संचालनालयाच्या (एऊ) पथकावर सीपीआय समर्थकांनी हल्ला केला. ईडीचे…
Read More » -
भारत
उष्माघाताच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका-मोदी
नवी दिल्ली/27 मे– देशाच्या अनेक भागांतील तीव्र उष्णता आणि उष्णतेच्या लाटेमुळे लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. उत्तर भारतापासून मध्य भारतापर्यंत कडक…
Read More » -
भारत
दिल्लीत ठरले, 10 दिवसात शेतकर्यांसाठी मोठा निर्णय
नवी दिल्ली/27 मे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील मंत्रिमंडळ आज दिल्लीला गेलं आहे. शेतकर्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी राज्याचं मंत्रिमंडळ…
Read More » -
महाराष्ट्र
दोन जागांवरुन अडलंय
देवेंद्र फडणवीसांनी उघडले पत्ते मुंबई/27 मे– राज्याचं लक्ष लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विधानपरिषद निवडणुकांच्या जागांसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा जवळपास सुटला…
Read More » -
बुलढाणा
कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून घडली घटना
बुलडाणा/25 मे- बुलडाण्यामध्ये कौटुंबिक वादातून बापाचे टोकाचे पाऊल उचललं. बापाने चार चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे राजुरा…
Read More » -
अमरावती
विद्यापीठ संचालित मॉडेल डिग्री कॉलेजच्या विद्यार्थिनीची उंच भरारी
अमरावती /25 मे- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ संचालित बुलढाणा येथील मॉडेल डिग्री कॉलेजची विद्यार्थिनी कु. वैष्णवी रामभाऊ चौथे हिने…
Read More » -
अमरावती
जिल्हा सामान्य रुग्णालयात ‘जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन’ साजरा
अमरावती/25 मे: जिल्हा सामान्य रुग्णालयात ’जागतिक स्झिझोफ्रेनिया दिन’ साजरा करण्यात आला. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. विनोद पवार यांनी यावेळी मार्गदर्शन…
Read More » -
अमरावती
समता परिषदेचे डॉ. गणेश खारकर मैदानात
शहरात रंगणार विधान परिषद रणसंग्राम अमरावती /25 मे – महायुतीने अद्याप आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नसतानाच, अमरावती स्थानिक स्वराज्य…
Read More »








