मंत्री जयकुमार गोरे यांचा जिल्हा दौरा

अमरावती /20 नोव्हेंबर  :  ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे हे शनिवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यानुसार, मंत्री गोरे यांचे सकाळी 10 वाजता अमरावती (बेलोरा) विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय येथे सकाळी 10.15 वाजता ’मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सन 2025-26’ विभागस्तरीय पुरस्कार वितरण व कार्यशाळेस उपस्थित राहतील. कार्यक्रमानंतर दुपारी 2 वाजता ते बेलोरा विमानतळाकडे रवाना होतील. दुपारी 2.15 वाजता विमानाने पुण्याकडे प्रयाण करतील.

Back to top button