प्रतिनिधी
-
अमरावती
अमरावती महापालिकेच्या लाचखोर कनिष्ठ लिपिकाला अटक घरटॅक्स नावावर करण्यासाठी
दस्तुरनगर झोनच्या कर्मचार्यावर सायन्सकोर मैदानात कारवाई अमरावती /8 ऑक्टोबर– अमरावती महानगरपालिकेच्या दस्तुरनगर येथील झोन 3 कार्यालयातील कनिष्ठ लिपिक भागीरथ अंबादासराव…
Read More » -
महाराष्ट्र
दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यात दाखल
सह्याद्री सभागृहात आढावा बैठक मुंबई /8 ऑक्टोबर : राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी…
Read More » -
अमरावती
दस्तुर नगरात 38 वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
राजापेठ पोलीस व गुन्हे शाखेने घटनास्थळी धाव घेऊन केली पाहणी अमरावती /8 ऑक्टोबर- दस्तुर नगर चौकाजवळ गुरुवारी सकाळी भानखेडा येथील…
Read More » -
बुलढाणा
शेतजमिनीच्या वादातून तिघांची हत्या
बुलढाणा /8 ऑक्टोबर : शेतजमिनीच्या वाटणीवरून सुरू असलेल्या कौटुंबिक वादातून एकाने आपल्या जन्मदात्री आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याची चाकूने वार…
Read More » -
भारत
पंतप्रधान मोदी, अमित शाहांना सद्बुध्दी द्या
खासदारांनी घेतलं बापूंच्या समाधीचं दर्शन ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात खासदार आक्रमक नवी दिल्ली /8 ऑक्टोबर : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार…
Read More » -
भारत
अधिकार्यांचे अटक करण्याचे अधिकार रद्द
छोट्या चुकांवरील दंडही कमी जीएसटी परिषदेचा मोठा निर्णय सामान्य दंड 25 हजारांवरून 10 हजारांवर नवी दिल्ली/8 ऑक्टोबर : व्यापारी आणि…
Read More » -
महाराष्ट्र
त्र्यंबकेश्वर मंदिर दोन महिने दर्शनासाठी बंद
नाशिक/8 ऑक्टोबर : 12 ज्योतिर्लिंगांपैकी अत्यंत महत्त्वाचे स्थान असलेल्या नाशिक येथील श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (ढीळालरज्ञशीहुरी ढशाश्रिश) मंदिरातून भाविकांसाठी एक अत्यंत…
Read More » -
महाराष्ट्र
नटसम्राट अनंतात विलीन
’नाना साहेब अमर रहे’ ’नाना साहेब परत या’च्या घोषणा डोणजे गावात भावपूर्ण वातावरणात शेवटचा निरोप फडणवीस,एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवारांनी…
Read More » -
भारत
गणितज्ञ महेश काकडे यांना रामानुजन पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली/7ऑक्टोबर : भारतीय गणितज्ञ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (खखडल), बंगळुरू येथील प्राध्यापक महेश काकडे यांना 2026 चा रामानुजन…
Read More » -
भारत
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतली अमित शाहांची भेट
नवी दिल्ली/7 ऑक्टोबर : महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती देत राज्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) निकषानुसार अधिकाधिक मदत मिळावी, अशी…
Read More »








