महानगरपालिकेत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती साजरी

अमरावती/19 नोव्हेंबर : गुरुवार दिनांक 19 नोव्हेंबर,2026 रोजी माजी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती निमित्य हारार्पण कार्यक्रम अमरावती महानगरपालिकेत संपन्न झाला. श्रीमती इंदिरा गांधी यांची जयंती निमित्य मा.महापौर श्रीचंद तेजवानी यांचे हस्ते श्रीमती इंदिरा गांधी यांचे प्रतिमेस हारार्पण विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे करण्यात आले. हारार्पण कार्यक्रमानंतर राष्ट्रीय एकात्मता दिना-निमित्ताने राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली.
यावेळी अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ.मंगेश गोंदावले, उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेता चेतन गावंडे, विरोधी पक्षनेता विलास इंगोले, गटनेता नाना आमले, गटनेता डॉ.राजेंद्र तायडे, गटनेता शेख हमीद शेख वाहेद, झोन सभापती माधुरी ठाकरे, स्वाती कुलकर्णी, इस्माईल कासम लालुवाले, किशोर जाधव, खॉ आसिया अंजुम वहिद, विधी समिती सभापती स्नेहा आशिष लुल्ला व उपसभापती डॉ.मधुरा मिलिंद कहाळे, शहर सुधार समिती सभापती राधा राजु कुरील व उपसभापती सुमती विजय ढोके, माध्यमिक पुर्व माध्यमिक व तांत्रिक शाळा समिती सभापती अॅड.प्रिती हर्षल रेवणे व उपसभापती वंदना प्रदीप मडघे, महिला व बाल कल्याण समिती सभापती ममता संदिप आवारे व उपसभापती लता रावसाहेब देशमुख, नगरसेविका कल्याणी तायडे, मिनल सवाई, सुरेखा लुंगारे, अनिता काळे, लुबना तनवीर सै.मखदुम, फरहा नाज सय्यद मीर अहद अली, कुबरा बानो करामत अली, सुनिता लोणारे, राजश्री जटाळे, रेखा तायवाडे, पुजा अग्रवाल, सोनाली नाईक, मालता गवई, डॉ.अर्चना आत्राम, अस्मा फिरोज खान, पंचफुला चव्हाण, अर्चना पाटील, विद्या माटे, नुतन भुजाडे, स्मिता सुर्यवंशी, लविणा हर्षे, सुनिता भेले, ललिता रतावा, शाह अफसर जहा सादिक, शाह बीबी बतुल ताहेर, मरियम बानो मोहम्मद ईस्माईल रारानी, अर्चना पांडे, प्रियंका पाटणे, नंदा सावदे, पद्मजा कौंडण्य, मंजुषा जाधव, शारदा खोंडे, मिरा कांबळे, नुजहत परवीन शाकीर हुसैन, रजनी डोंगरे, गौरी मेघवाणी, नगरसेवक बबलु शेखावत, चंदु खेडकर, गुड्डु धर्माळे, विनोद तानवैस, प्रमोद महल्ले, प्रशांत महल्ले, ऋषीकेश देशमुख, अहेमद शाह इकबाल शाह, सलाहुद्दीन करामोद्दीन, धिरज हिवसे, संजय नरवणे, दिपक साहु सम्राट, मनिष बजाज, विक्की वानखडे, मंगेश मनोहरे, सचिन वैद्य, प्रदिप हिवसे, रतन डेंडुले, डॉ.संजय शिरभाते, सैय्यद राशद अली सै.शौकत अली, शेख जफर शेख जब्बार, मोहंमद रेहान मोहमद यासीन, योगेश विजयकर, आशिष अतकरे, प्रा.प्रशांत वानखडे, महेश मुलचंदानी, संजय गव्हाळे, नजीब खान करीम खान, अजय जयस्वाल, अॅड. प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर, दिनेश बुब, मिलिंद चिमोटे, अनिल अग्रवाल, संजय हिंगामपुरे, भोजराज काळे, सै. मुनज्जर अली अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, उपायुक्त भाग्यश्री बोरेकर, मुख्यलेखापरिक्षक श्यामसुंदर देव, मुख्यलेखाधिकारी शिल्पा पवार, सहाय्यक आयुक्त भुषण पुसतकर, प्रमोद मोहोड, भुषण खडेकार, सतिश ताथोड, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.





