महाराणा प्रतापसिंह जयंती
-
अमरावती
जल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन
अमरावती /29 मे: जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.…
आणखी वाचा »