अंजनगाव बारी/ 16 जून : शेतात झाडाखाली विसावा घेत असलेल्या बैल जोडीच्या अंगावर अचानक वीज कोसळली. त्यात दोन्ही जनावरांचा मृत्यु झाला.…