महसूल विभाग
-
महाराष्ट्र
पाणंद रस्ते योजने’साठी 91 विधानसभा मतदारसंघांत ’सह अध्यक्षां’ची नेमणूक
मुंबई /15 जुलै : राज्यातील शेतकर्यांसाठी जिव्हाळ्याच्या असलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजने’च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठा…
आणखी वाचा » -
कृषी
स्वतंत्र ‘गाव नमुना 7-ई’ आणि ‘12-ई’ लागू
सर्व शासकीय योजनांच्या लाभासह आता सहज मिळणार पीक कर्ज मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून बावनकुळे यांचा निर्णय शेतकरी ओळख पत्रासह इतर सर्व अडचणी…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
परराज्यातून येणार्या वाळूवर ‘झिरो रॉयल्टी’
मुंबई/1 जुलै– बांधकाम क्षेत्राला गती देण्यासाठी आणि सर्वसामान्यांना तसेच शासकीय गृहनिर्माण योजनांना वेळेत वाळू उपलब्ध करून देण्यासाठी नंदूरबार जिल्ह्यात परराज्यातून…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
आता कौटुंबिक जमिनीची मोजणी अवघ्या 200 रुपयांत
मुंबई/16 जून– सर्वसामान्य जमीनधारकांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने जमीन मोजणी प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागात…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
भूमी अभिलेख विभागाचा ‘मेगा’ विस्तार; राज्यात 50 नवी कार्यालये सुरु होणार
0 हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप मुंबई/20 मे- प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख व वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार नव्याने 50…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढा
पुणे : राज्यात यापुढे महसूल विभागात प्रलंबित खटले तीन महिन्यांत निकाली काढण्याच्या प्रशा सनाला सूचना देण्यात आल्या आहेत. तर महसूलमंत्री…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द होणार
मुंबई/27 नोव्हेंबर – केवळ आधार कार्डच्या पुराव्यावर दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म-मृत्यूचे दाखले आणि नोंदी तात्काळ रद्द करण्याचे आदेश महसूल…
आणखी वाचा » -
मुख्य बातम्या
नझुल जमिनीवरील विशेष अभय योजनेला एक वर्ष मुदतवाढ
-सहभाग न झालेल्या भाडेपट्टेदारांना दिलासा -मंत्रीमडळाच्या बैठकीत निर्णय नागपूर / 26 ऑगस्ट : नागपूर व अमरावती विभागातील नझुल जमिनींसाठी लागू…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
तुकडे बंदी अधिनियमात सुधारणांसाठी समिती स्थापन
-प्रक्रिया सुलभ करण्यावर भर मुंबई/ 17 जुलै : राज्य सरकारने महाराष्ट्र धारण जमिनींचे तुकडे पाडण्यास प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे एकत्रीकरण…
आणखी वाचा » -
महाराष्ट्र
29 उपजिल्हाधिकार्यांच्या प्रतिनियुक्त्या रद्द
मुंबई / 30 जून: महसूल खात्यातून अन्य खात्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर जाणार्या उपजिल्हाधिकार्यांना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चांगलाच दणका दिला आहे.…
आणखी वाचा »






