अमरावती
-
अमरावती
जिल्ह्यातील 48 अवैध सावकारांवर होणार फौजदारी कारवाई
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती अमरावती /1 जुलै-राज्यातील विशेषतः अमरावती जिल्ह्यात अवैध सावकारांचा सुळसुळाट वाढला असून शेतकर्यांना उच्च व्याजदराने…
Read More » -
अमरावती
राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण व अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर
महा. अंनिस अमरावती शहर शाखेच्या अध्यक्षपदी मिलिंद तायडे यांची सर्वानुमते निवड अमरावती/28 जून: अमरावती येथील जवड नगरच्या महादेव मंदिर सभागृहात…
Read More » -
अमरावती
परशुराम रत्न पुरस्कारांनी विद्यार्थ्यांचा गौरव
अमरावती /28 जून: अमरावती शहरातील श्री नागेश्वर मंदिर सभागृहात अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आयोजित ’परशुराम रत्न 2026’ आणि ’मेधावी…
Read More » -
अमरावती
शहीद पराग मोरे यांना अखेरचा सलाम
अमरावती /28 जून: अमरावती येथील साई नगरमधील रहिवासी आणि भारतीय सैन्यात कार्यरत असलेले वीर जवान पराग सुरेशराव मोरे हे विशाखापट्टणम…
Read More » -
अमरावती
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात
अमरावती /28 जून- देशातून पोलिओचे संपूर्ण उच्चाटन कायम राखण्यासाठी आणि प्रत्येक बालकाला पोलिओपासून संरक्षण मिळणे आवश्यक आहे. आज देशाची पोलीस…
Read More » -
अमरावती
धनराज लेनमध्ये हनुमान जन्मोत्सव साजरा
* भाविकांची दर्शनासाठी गर्दी अमरावती/2 एप्रिल – धनराज लेन परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटे 6…
Read More » -
अमरावती
महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागात रक्षाबंधनाचा अभिनव उपक्रम
अमरावती/8 ऑगस्ट : अमरावती महानगरपालिकेने रक्षाबंधनाच्यापोर्शभूमीवर अग्निशमन विभागातएक अभिनव उपक्रम राबवून समाजात बांधिलकी आणिकृतज्ञतेचा अनोखा संदेश दिला.या उपक्रमांतर्गत महानगरपालिकाआयुक्त सौम्या शर्मा…
Read More » -
अमरावती
सरन्यायाधिश न्या. भूषण गवई यांचे अमरावतीत आगमन
अमरावती /24 जुलै: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांचे आज सायंकाळी 4 वाजता बेलोरा, अमरावती विमानतळ येथे आगमन…
Read More » -
अमरावती
‘गांधीगिरी’ नाही, आता ‘भगतसिंगगिरी’चा हिसका दाखविणार
-शेतकरी कर्जमुक्तीसाठी राज्यभरात ‘चक्काजाम’ -हजारो शेतकर्यांचा आंदोलनात सहभाग अमरावती / 24 जुलै: शेतकर्यांच्या भरवशावर सत्तेत आल्यानंतरही त्यांच्या प्रश्नांची सरकारला पर्वा…
Read More » -
अमरावती
अपघातात जखमी परिचारिकेचा उपचारादरम्यान मृत्यु
अमरावती / 24 जुलै: अमरावती-नागपूर महामार्गावर नांदगाव पेठनजीक 19 जुलै रोजी ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या अपघातात जखमी परिचारिकेचा रुग्णालयात…
Read More »








