प्रतिनिधी
-
महाराष्ट्र
खा.सुप्रिया सुळे यांचे होणारे व्याही अरूण लखानी यांना भाजपची उमेदवारी
मुंबई/31 मे- महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला असून भारतीय जनता पक्षाने (इगझ) महाराष्ट्र विधान परिषदेसाठी त्यांच्या उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर…
Read More » -
यवतमाळ
महामंडळपदाचे आमिष दाखवत 20.25 कोटींची मागणी
7 अधिकार्यांची बनावट यादी दाखवून केली फसवणूक यवतमाळ/31 मे- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध महामंडळावर अध्यक्ष आणि सदस्यपद मिळवून देण्याचे आमिष दाखवून…
Read More » -
अमरावती
चौराकुंड गावात वन कर्मचार्यावर ग्रामस्थांचा हल्ला; दोन जखमी
पाणवठ्यातील विषबाधेमुळे निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी ग्रामस्थांची वनविभागावर दगडफेक; पोलिसांचा बंदोबस्त दगडफेक करणार्याला अटक; गावात तणाव अमरावती/31मे- मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत…
Read More » -
महाराष्ट्र
10 दिवसांत शेतकर्यांना मिळणार कर्जमाफी
मुंबई/31 मे-गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेली महाराष्ट्रातील शेतकर्यांची कर्जमाफी येत्यू 10 दिवसात होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगर…
Read More » -
अमरावती
रवी राणांच्या व्युहनितीवर प्रश्नचिन्ह
अमरावती/31 मे– अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून बडनेर्याचे आ. रवी राणा यांनी मोठ्या हालचाली सुरू केल्या होत्या. विशेषतः…
Read More » -
अमरावती
उमेदवारी अर्जावरील सुचकसाठी नगरसेवकांकडून 50 हजार ते 1 लाखाची मागणी
काँग्रेसचा बी-फॉर्म हर्षजीत देशमुखांनाच अमरावती/31 मे- अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणार्या विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेने आता…
Read More » -
अमरावती
प्रवीण पोटे यांच्यासाठी भाजपची जोरदार एकजुट
आज पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या उपस्थितीत अर्ज दाखल करणार अमरावती /31 मे– स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने…
Read More » -
मुख्य बातम्या
मान्सून काळातील आपत्कालीन परिस्थितीसाठी विभागात 24 तास नियंत्रण कक्ष सज्ज
* विभागीय आयुक्त नयना गुंडे यांचे आवाहन अमरावती/29 मे-अमरावती विभागामध्ये मान्सूनच्या कालावधीत निर्माण होणार्या संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासकीय…
Read More » -
अमरावती
16 नाल्यांची स्वच्छता मोहीम पूर्णत्वाकडे
नागरिकांना पावसाळ्यात दिलासा मिळण्याची आशा अमरावती/29 मे- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व नाल्यांची स्वच्छता तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीवर महापालिका प्रशासनाने विशेष…
Read More » -
अमरावती
बकरी ईद रक्तदान कार्यक्रमाचे दुसरे वर्ष; 38 रक्तदात्यांचे रक्तदान
अमरावती /29 मे : ’प्राण्यांची कुर्बानी देण्यापेक्षा मानवाच्या आयुष्यासाठी रक्तदान करणे हीच खरी सेवा आहे’, हा सामाजिक संदेश देत महाराष्ट्र…
Read More »








