सचिन वाझेंना विशेष न्यायालयाचा धक्का

केस डायरी मागवण्याची मागणी फेटाळली

मुंबई / 3 नोव्हेंबर  : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे प्रकरणाराला एक वेगळं वळण लागलं आहे. सचिन वाझेला विशेष न्यायालयाने धक्कादिला असून एएनआय कडून केस डायरी मागवून घेण्याची विनंती कोर्टाने फेटाळून लावली आहे. सचिन वाझेची याचिका फेटाळल्यामुळं त्याला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयाने सोमवारी हा निर्णय दिला. छख- ला त्यांची केस डायरी न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्याची वाझेंची मागणी होती. त्यानंतर स्टेशन डायरी सादर करण्याचीही मागणीअन्सार मोहम्मद युसूफ, नैतिक पंडितराव मेश्राम, शेख जमील शेख हैदर, सुनंदा हिम्मतराव घाटे, अशोक रामरतन पाल, प्रकाश शिवराम तायडे, अमजदखान कादिरखान, हिना कौसर मोहम्मद तनवीर, रामकृष्ण जनराव मनोहरे, गंगा देविदास झोंबाडे, संगीता सुरेंद्र बारस्कर, बलवंत भिवसन तायडे, चंद्रेश शिवचरण जगदेव, अब्दुल रहेमान अब्दुल रशीद, रोहित काशिनाथ घोरे, अंजली अवि भालेराव, आयेशा आफरीन सय्यद मोसिन, दिनेश गजानन लोंदे, बादल राजेश जामकर, शेख निशाद शेख नासीर, एतेशाम शेख निसार, देविदास मारोती मोहोड, अब्दुल वकास अब्दुल साबीर, शहादा परवीन मोहम्मद अशफाक, बाबाराव ओंकार तायडे, सय्यद अन्वर सय्यद रहीम, शेख मइनुद्दीन शेख नजीर, नसरीन बानो मो. शौकत, आयशा सिद्दिकी शेख निशाद, अहमद मतीन रफिक खा, जुबेदाबी कादिर खाँ, शिला माणिकराव हरमकर, एस. के. फैय्यूम एस. के. अहमद, जुनाय बिरजू कास्देकर, निलेश संतोष जाधव आणि एका नोंदणीकृत लाभार्थ्याचा समावेश आहे. ऐन सणात मिळालेल्या या पाठबळामुळे लाभार्थी बांधवांनी पालिकेचे आभार मानले.

Back to top button