अमरावतीची शेरणी बंगालमध्ये स्टार प्रचारक

अमरावती /20 जानेवारी : महापालिका निवड णुकीत भाजपच्या काही पराभूत उमेद वारांनी आणि स्थानिक ने त्यांनी माजी खा. नवनीत राणा यांच्या वर पक्षविरोधी कारवायांचा आरोप करत कारवाईची मागणी केली होती. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर याचा कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. उलट, पक्षाने नवनीत राणा यांची ’राष्ट्रीय स्तरावरील चेहरा’ म्हणून दखल घेत आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची ’स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती केली आहे. कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा आणि प्रभावी वक्तृत्वशैली यामुळे त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button