डॉ. मंगेश गोंदावले अमरावती मनपाचे नवे आयुक्त

वर्षा लढ्ढा यांची महिला व बालविकास आयुक्तपदी पुण्याला बदली

अमरावती /8 जुलै– अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षालढ्ढा यांची अवघ्या 3 महिन्यात बदली करण्यात आली
असुन त्यांच्या जागी छत्रपतीसंभाजी नगर सिडकोचे मुख्यप्रशासक मंगेश गोंदावले यांचीनियुक्ती करण्यात आली आहे. 5
एप्रिल 2026 रोजी श्रीमती सौम्याशर्मा-चांडक यांच्याकडून आयुक्तपदाची सुत्रे स्विकारल्यानंतरवर्षा लढ्ढा यांनी महापालिकेचा
कारभार चालविला. मात्र त्यांच्याप्रशासकीय शैलीवर सत्ताधारी वसर्वपक्षिय नेते नाराज असल्यामुळेत्यांचे स्थानांतर झाल्याची चर्चा आहे. आज राज्य शासनाने8वरिष्ठ आय.ए.एस. अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश काढलात्यामध्ये डॉ. मंगेश गोंदावले यांना अमरावती महानगरपालिकेचेआयुक्तपदी नियुक्त करण्यात आले. त्यांच्या जागी श्री. जगदीशमीनीयार यांच्याकडे आता सिडकोच्या मुख्य प्रशासकाचाकार्यभार असेल.आयुक्त वर्षा लढ्ढा यांच्या कार्यशैलीबद्दल गेल्या काहीदिवसात नगरसेवक, लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांची प्रचंडनाराजी होती. त्यांच्यावर 3 महीन्यांच्या कार्यकाळात कोणताहीभ्रष्टाचाराचा आरोप झालानाही. मात्र महापालिकेचे निर्णयघेतांना जो झपाटा त्यांच्याकडून अपेक्षित केला होता त्यालामात्र त्यांनी न्याय दिला नाही अशी चर्चा महापालिकेत होत

संबंधित बातम्या

Back to top button