अन्न व औषध प्रशासन
-
महाराष्ट्र
मिठाईची खरेदी करताना विशेष काळजी घ्या
मुंबई/5 नोव्हेंबर- आजपासून दिवाळीला सुरुवात झाली असून बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर मिठाई, खवा, मावा आणि इतर खाद्यपदार्थांची विक्री होताना दिसत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र
दिवाळीपूर्वी ’एफडीए’ची धडक मोहीम
मुंबई / 3 नोव्हेंबर : सणासुदीत अन्नपदार्थातील भेसळ, अवैध साठवणूक व निकृष्ट खाद्यपदार्थाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने…
Read More » -
अमरावती
अन्न व औषध प्रशासनाच्या धाकाने फराळ विक्रेत्यांची तारांबळ
प्रत्येक पाकीटावर वापराची अंतिम तारीख नोंदविण्याची सक्ती अमरावती /3 नोव्हेंबर– दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहरात फराळाच्या पदार्थांची मागणी वाढली असून शेकडो मिठाई…
Read More » -
अकोला
अकोल्यात गलानी प्रतिष्ठानावर एफडीएची कारवाई
अकोला /28 ऑक्टोबर – अन्न औषध प्रशासनाची भेसडीच्या संशयावरून मे. गलानी ग्रो प्रा. लि. अकोला या आस्थापनेची 27 ऑक्टोबर 2026…
Read More » -
अमरावती
दोन आयुर्वेदिक औषधनिर्मिती कंपन्यांचे परवाने रद्द
परतवाड्यातील रक्तसंकलन केंद्राचा परवाना मागे अमरावती/27 ऑक्टोबर – औषधांच्या गुणवत्तेत तडजोड होऊ नये आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी अन्न व…
Read More » -
अकोला
अकोल्यात गुटख्याचा अवैध कारखाना उद्ध्वस्त
कारखान्याचा मालक गौरव शर्माविरोधात गुन्हा दाखल अकोला/16 जुलै :अन्न आणि औषध प्रशासन अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून महाराष्ट्राचा कोपरा…
Read More » -
महाराष्ट्र
हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक
मुंबई/24 जून– राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या ’सुरक्षित अन्न, निरोगी…
Read More » -
महाराष्ट्र
सरकार जे करू शकत नाही ते तुकाराम मुंढेंनी करून दाखवलं
कर्जमाफीवर वेधले सरकारचे लक्ष मुंबई/23 जून- राज्यातील धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून…
Read More » -
बुलढाणा
‘साहेब येणार’च्या अफवेनेच राज्यातील बाजारपेठांना कुलूप
गुटखा माफियांचे धाबे दणाणले बुलढाणा/15 जून-राज्यातील कडक शिस्तीचे आणि धडाडीचे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन…
Read More » -
महाराष्ट्र
’मिसलीडिंग’ जाहिराती देणारे ब्रँड आणि कलाकार रडारवर
मुंबई/1 जून- आपल्या शिस्तबद्ध आणि धडाकेबाज कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार…
Read More »








