आत्तापर्यंत झोपा काढत होतात का?

हर्षवर्धन सपकाळांचा सुनील तटकरेंना सवाल

पुणे/22 नोव्हेंबर : निवडणूक प्रक्रिया आरोपीच्या कठड्यात उभी आहे आणि निवडणूक आयोगाची वकिली भलतीच लोक करत आहेत, असे म्हणत हर्षवर्धन सपकाळ यांनी पुन्हा एकदा डिलिमिटेशन आणि निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत. पुण्यातील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. डिलिमिटेशन, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार विमान दुर्घटनेवरूनही भूमिका मांडली. यावेळी, सुनिल तटकरेंनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना, इतके दिवस झोपले होते का, असा सवालही सपकाळ यांनी केला.

Back to top button