आ.राजेश वानखडे यांच्या कार्यालयात रक्षाबंधन सोहळा
शेकडो लाडक्या बहिंणींनी बांधल्या राख्या

तिवसा/11 ऑगस्ट : बहिण भावाच्या नात्याला दृढ करणारा रक्षाबंधनाच्या सणाच्या निमित्ताने आमदार राजेश वानखडे यांचे तिवसा जनसंपर्क कार्यालयात हजारो लाडक्या बहिणींनी आमदार राजेश वानखेडे यांना राखी बांधून व औक्षवन करून त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी तालुक्यातील महिला या रक्षाबंधन सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. यावेळी वानखेडे यांनी बहिणीच्या प्रत्येक सुखा दुखात त्यांचा हा भाऊ खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील असा विेशास बहिणीना दिल्या. महिलांना भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या सरकारवर दाखवलेला दृढ विेशासाच्या जोरावरच समृद्ध महाराष्ट्र निर्माण करण्याच्या योजनेला खर्या अर्थाने मूर्त रूप मिळणार आह.े सरकार लाडक्या बहिणीच्या पाठीशी खंबीरपणाने उभे असून महिलांच्या सक्षमीकरणाकरिता प्राथमिकतने े काम करणार हचे ध्यये घऊे न शासनाच े वाटचाल करीत आहोत. त्याचप्रमाणे तिवसा विधानसभा मतदारसघं ातीलही महिला कें द्रीत व महिला सक्षमीकरण अतं गर्त सव र् याजे ना अत्यतं प्रभावीपण े राबवनू लाडक्या बहिणींनी दर्शविलेला विेशास साथ र् ठरव ू व प्रत्यके सखु ा दःु खाच्या क्षणी त्याचं ा भाऊ त्याच्ं या पाठीशी खबं ीरपण े उभा आह े असा आत्मविेशास उपस्थित बहिणींना यावेळी आमदार राजेश वानखडे यांनी दिला. यावेळी प्रामुख्याने सौ. आरती राजेश वानखडे, भाजपा उपाध्यक्ष सौ. छायाताई दंडाळे, महिला मोर्चा शहराध्यक्ष जयश्रीताई डहाके, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मयुरीताई राऊत, अमरावती महिला मोर्चा मोहिनीताई पिहूलकर, भातकुली महिला मोर्चा तालुकाध्यक्ष मायाताई जुनघरे, आशाताई जुमळे, कल्पनाताई पाखोडे, ज्योस्त्नाताई खंडाळकर, प्रणिताताई नवले, जयश्रीताई पाचघरे, विद्याताई बेहरे, सुनंदाताई तांदळे, मीनाताई राऊत, वर्हा सरपंच नीलिमाताई समरीतताई, आदी मोठ्या संख्येने लाडक्या बहिणी उपस्थित होते.




