दोन होतकरू विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी अनेकांचे हात पुढे

अमरावती /9 मार्च : शहरातील राष्ट्रसंत भक्त तारेकर परिवारातर्फे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या 57 व्या स्मृतीदिन व मातृ पितृ पूजन यात दरवर्षीच्या कार्यक्रम प्रसंगी यंदाही राष्ट्रसंत प्रार्थना भवन मोर्शी रोड येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन पार पडले. प्रकाश तारेकर यांचा पुढाकारातील कार्यक्रमाचा एक भाग दोन होतकरू विद्यार्थ्यांनी साठी अद्वैत निलेश हिरुळकर राही संकेत तारेकर नितीन प्रवीण तारेकर राजाभाऊ अड कुलवार प्रांजल व हर्ष श्याम तारेकर डॉ. गोविंद कासट यांचे हस्ते व वेळेवर उपस्थित मान्यवरांकडून सहकार्य केले. यावेळी बिल्डर व सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र अडगुलवार यांच्या हस्ते देणगी प्रधान करण्यात आली. सर्वश्री पोलीस अधिकारी गौतम साहेब रामदास सनके प्रमोद पोकळे प्रकाश ताडेकर, लक्ष्मणदास काळे महाराज हजर होते.




