प्रतिनिधी
-
अमरावती
अर्थसंकल्पात संत्रा उद्योगाला चालना
* बडनेरा ते धारणीपर्यंत पायाभूत सुविधांचे जाळे विस्तारणार * शिक्षण विभागाची सर्व कार्यालये एकाच छताखाली * मेळघाटच्या आरोग्य सेवेसाठी ’प्रगती…
Read More » -
महाराष्ट्र
दिलेला शब्द पाळला! बळीराजाचा सातबारा कोरा!!
* 7 लाख 69 हजार 467 कोटींचा अर्थसंकल्प सादर * महाराष्ट्रात 75 हजार रिक्त पदांची भरती होणार * लाडकी बहीण…
Read More » -
अमरावती
अर्थसंकल्पात राजकमल पुलासाठी 126 कोटी हनुमान गढी व गाडगेबाबांच्या भूमीसाठी विकास योजना
अमरावती/6 मार्च – महाराष्ट्र राज्याच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पातून अमरावती जिल्ह्याच्या प्रगतीला मोठी रसद मिळाली आहे. जिल्ह्याच्या अस्मितेचा विषय असलेल्या हनुमान…
Read More » -
अमरावती
मार्डिकर यांचा चौकार; अमरावती महापालिकेत नवा इतिहास
* प्रशांत महल्ले यांचा पराभव महायुतीचा झेंडा फडकला अमरावती /6 मार्च – महानगर पालिकेच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अविनाश…
Read More » -
अमरावती
तरुण विवाहित युवकाची गळफास घेवून आत्महत्या
* पत्नीच्या विरहाने संसाराची राखरांगोळी अमरावती /6 मार्च – भातकुली तालुक्यातील आष्टी गावात एका 32 वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरी…
Read More » -
अमरावती
विद्यानिकेतनच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या पथनाट्याने मने जिंकलीत
अमरावती /6 मार्च : शहरातील रामनगर येथील श्रीविद्यानिकेतन शिक्षण संस्थेद्वारे संचालित, विद्यानिकेतन प्राथमिक शाळेचा 37 वा वार्षिकोत्सव सोहळा नुकताच ’सुयोग…
Read More » -
अमरावती
प्रियकराने प्रेयसीचं लग्न मोडलं
शेगावच्या आरोपीविरुद्ध परतवाडयात गुन्हा दाखल अमरावती /6 मार्च – पाच वर्षांच्या प्रेमसंबंधाचा अंत इतका भयानक होईल, याची पुसटशी कल्पनाही त्या…
Read More » -
अमरावती
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती /6 मार्च : पालकमंत्री चंद्रशेखर बावन कुळे शनिवार, दि. 7 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौर्यावर येत आहेत. या दौर्यात श्री.…
Read More » -
अमरावती
शहरात दुचाकी चोरटा जेरबंद
* धरमकाटा परिसरात विक्रीसाठी आला अन् फसला अमरावती/6 मार्च : शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी सुरू असलेल्या शोधमोहिमेला मोठे…
Read More » -
अमरावती
अभिमान महाराष्ट्राचा, जल्लोष शिवजयंतीचा!
अमरावती-शहरात विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि भगव्या वातावरणात निघालेली…
Read More »








