माधुरी ज्वेलर्समध्ये दिवाळीनिमित्त सोन्याचा सिक्का फ्री

अमरावती/5 नोव्हेंबर : शहरात सराफा बाजार येथे माधुरी ज्वेलर्स हे मागील पन्नास वर्षापासून सोन्याची शुद्धता आणि विश्वास यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक सण- उत्सवामध्ये ग्राहकांसाठी विशेष योजना घेऊन येण्यासाठी प्रसिद्ध माधुरी ज्वेलर्सने दिवाळीनिमित्त एक नवीन योजना घेऊन आले आहे. आपल्या सर्व ग्राहकांसाठी 22 कॅरेट व 20 कॅरेट दागिन्यांच्या खरेदीवर एक सोन्याचा शिक्का फ्री अशी विशेष ऑफर घेऊन आलेले आहेत, जे प्रत्येक ग्राहकांसाठी विशेष आकर्षण बनले असून ग्राहकांसाठी योग्य भावात सोने-चांदी, डायमंडचे दागिने देण्यासाठी प्रयत्नशील राहतात.
सोन्यात होणार्या दरवाढीच्या परिस्थितीमध्ये विदर्भातील अमरावती येथील सराफा बाजारमधील नामांकित शोरूम माधुरी ज्वेलर्स हे मागील पन्नास वर्षापासून सोन्याची शुद्धता आणि विश्वास यासाठी प्रसिद्ध आहे. प्रत्येक सण- उत्सवांमध्ये ग्राहकांसाठी विशेष योजना माधुरी ज्वेलर्सचे संचालक महेश वर्मा आणि अनिता वर्मा घेऊन येतात, तसेच यावर्षी सुद्धा 24 कॅरेट दागिन्यावर सर्वात कमी मजुरी ठेवण्यात आली असून दागिन्यांमध्ये जसे की बाधामंती पाटल्या, बांगडी, गोफ, चपला हार, कंठी माळ या सर्व प्रकारच्या 24 कॅरेट दागिन्यावर फक्त आणि फक्त 2.9 टक्के चीज मजुरी ठेवण्यात आली आहे. अमरावतीमध्येच नाही तर पूर्ण विदर्भामध्ये 24 कॅरेट दागिन्यांवर सर्वात कमी मजुरी माधुरी ज्वेलर्स येथे ठेवण्यात आली आहे.
गहाण दागिन्यावरती कमीत कमी व्याजदर-माधुरी ज्वेलर्समध्ये गहाण दागिन्यावरती सर्वात कमी व्याजदर आहे, येथे सर्वात कमी व्याजदर घेतला जातो आणि आपल्या दागिन्यांची 100 टक्के सुरक्षितता ठेवल्या जाते.
100 टक्के एक्स्चेंज ऑफर
माधुरी ज्वेलर्समध्ये हॉलमार्क दागिन्यांची विशाल श्रृंखला उपलब्ध आहे, तसेच ग्राहकांची सुरक्षितता लक्षात घेऊन माधुरी ज्वेलर्स मधील सगळेच दागिने हे हॉलमार्क पास आहेत आणि एक्स्चेंज करताना नो डाग- नो बट्टा म्हणजे आपले दागिने एक्स्चेंज करताना 100 टक्के एक्स्चेंज कुठल्याही प्रकारचा डाग पड्टा नाही माधुरी ज्वेलर्स एच यु आयडी हॉलमार्क 22 कॅरेट दागिन्यांवर फक्त 5.9टक्के मजुरी घेऊन मध्ये सर्वात उचित दरात व सवलतीत ग्राहकांसाठी उपलब्ध करून देत आहे.





