उद्या क्षत्रिय समाजबांधवांचे राज्यस्तरीय

अमरावती/3 एप्रिल: शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम मुख्यमंत्री 150 दिवस ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यस्तरीय मूल्यमापनात अमरावती महानगरपालिकेने 29 महानगरपालिका मधून पाचवा क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे, विदर्भ व मराठवाडा विभागातून या मानाच्या यादीत स्थान मिळवणारी अमरावती महानगरपालिका ही एकमेव संस्था ठरली आहे.
सदर स्पर्धेमध्ये आपले सरकार तक्रार निवारण पोर्टल व्हाट्सअप चॅटबोट महानगरपालिकेचे संकेतस्थळ, माय अमरावती अँप, शासकीय प्रक्रिया पुनर्रचना (ॠझठ) अंतर्गत सेवांचे डिजिटायझेशन व नवीन वेब पोर्टल्सची निर्मिती, माननीय मुख्यमंत्री डॅशबोर्ड सोबत इंटिग्रेशन, कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ,ब्लॉकचेन तंत्रज्ञानाद्वारे परवाने व प्रमाणपत्रांची पडताळणी, ॠखड तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यांचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

Back to top button