मंत्री डॉ.उदय सामंत आज अमरावती दौर्‍यावर

अमरावती /5 ऑक्टोबर : उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांचा आज सोमवार, 6 ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचा दौर्‍यावर आहे. दौर्‍यानुसार, दुपारी 3.30 वाजता त्यांचे अमरावती विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर दुपारी 4 वाजता ’अभिजात मराठी भाषा सप्ताह’ निमित्त आयोजित भारतीय अभिजात भाषा परिषदेस त्यांची उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमानंतर सायंकाळी 5.30 वाजता अमरावती विमानतळावरून नागपूरकडे प्रयाण करतील.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button