उपमहापौर सचिन भेंडे यांनी घेतला विकासकामांचा आढावा

नागरिकांच्या निवेदनाची घेतली दखल

अमरावती /12 नोव्हेंबर: हरी शांती कॉलनी येथील नागरिकांकडून प्राप्त झालेल्या निवेदनाच्या अनुषंगाने महानगरपालिकेचे उपमहापौर श्री. सचिन भेंडे यांनी परिसरातील विविध समस्या व विकासकामांचा आढावा घेतला.यावेळी नागरिकांना आवश्यक त्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित कामांबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, अशी हमी नागरिकांना दिली.

Back to top button