धोकादायक केबल्स हटविणे
-
अमरावती
शहरात धोकादायक व निष्क्रिय केबल्स हटविण्याची महानगरपालिकेची मोहीम सुरू
अमरावती /25 मार्च : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने वापरात नसलेल्या व धोकादायक केबल्स हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे.…
आणखी वाचा »