डोनाल्ड ट्रम्प यांची युध्दातून एकतर्फी माघार

नवी दिल्ली– मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याच्या दृष्टीने अमेरिका आणि इराम यांच्यात चर्चा सुरू असून त्यातून तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या चर्चा सकारात्मक सुरू असून पाच दिवसांची स्थगिती देण्यात आल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली. मात्र, हा दावा इराणने फेटाळून लावला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी माघार घेतली असून युद्ध स्थगितीचे आदेश दिले.

संबंधित बातम्या

Back to top button