प्रतिनिधी
-
अमरावती
अजित पवारांचं भाजपसोबत जाणं, शरद पवारांचाच प्लॅन
अमरावती/28 डिसेंबर -राजकीय वर्तुळात कायम चर्चेत राहणार्या बारा मतीमध्ये आज एका विशेष कार्य क्रमाच्या निमि त्ताने संपूर्ण पवार कुटुंब आणि…
Read More » -
अमरावती
बडनेर्यात कुणाल तेलमोरेची निर्घृण हत्या
* काही तासांतच गुन्हे शाखेची कारवाई अमरावती /28 डिसेंबर – बडनेरा जुनी वस्ती परिसरातील रहिवासी अठरा वर्षीय कुणाल विनोद तेलमोरे…
Read More » -
महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या भल्यासाठी मी वाईट ठरलो तरी चालेल
मुंबई/28 डिसेंबर – महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकां दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी भावनिक कार्ड खेळले. त्यांनी सांगितले की महाराष्ट्राच्या…
Read More » -
अमरावती
रहाटगाव-छत्री तलाव मार्गावर मद्यधुंद वाहनचालकाचा धुमाकूळ
* संतप्त नागरिकांनी दिला चांगलाच चोप अमरावती /28 डिसेंबर : शहरातील रहाटगाव वरून छत्री तलावाकडे जाणार्या नॅशनल हायवेवर रविवार सायंकाळच्या…
Read More » -
अमरावती
शिवसेना ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर
अमरावती/28 डिसेंबर – आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली पहिली अधिकृत यादी आज, रविवारी सायंकाळी जाहीर केली.…
Read More » -
भारत
काँग्रेसने कधीही धर्माच्या नावाखाली मते मागितली नाहीत
* काँग्रेसच्या स्थापना दिना भाजपवर निशाणा नवी दिल्ली/28 डिसेंबर : अनेकदा काँग्रेसवर त्यांच्या विरोधकांकडून सातत्याने टीका केली जाते. भाजपसह अनेकांनी काँग्रेसमुक्त…
Read More » -
भारत
सर्व क्षेत्रांत भारताचा दबदबा
* ‘ऑपरेशन सिंदूर’ अभिमानाचे प्रतीक नवी दिल्ली /28 डिसेंबर : ‘ऑपरेशन सिंदूर’ हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचे प्रतीक बनले आहे, असे…
Read More » -
अमरावती
संत श्री गजानन महाराजांच्या चमत्कारांनी व शिकवणीने अनेक भक्तांचे जीवन उजळले
* श्री गजानन महाराज यांचे श्री गजानन विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण सोहळ्यात भावीकांची मांदियाळी अमरावती /28 डिसेंबर : श्री संत…
Read More » -
अमरावती
डॉक्टरविना आयुर्वेदिक दवाखाने व फिरते पथक
चिखलदरा /28 डिसेंबर : महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडून दरवर्षी मेळघाटातील आरोग्य सेवांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जात असतानाही…
Read More » -
अमरावती
मनपाची प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक कारवाई
अमरावती /28 डिसेंबर : आयुक्त सौम्या शर्मा व अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक यांच्या ठोस मार्गदर्शनाखाली व प्रत्यक्ष नेतृत्वाखाली अमरावती महानगरपालिकेमार्फत…
Read More »








