प्रतिनिधी
-
महाराष्ट्र
पुढील जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये मार्करचा वापर नाही
मुंबई/15 जानेवारी – राज्यातील 29 महानगर पालि कांच्या निवड णुकांसाठी मत दान प्रक्रिया सुरू असताना बोटाला लाव ण्यात येणारी शाई…
Read More » -
अमरावती
पोटच्या मुलाचा खून करणार्या बापाला जन्मठेप
* वरुड सत्र न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल आणि एक लाखांचा दंड वरुड /15 जानेवारी : कौटुंबिक कलह आणि शेतीच्या वादातून जन्मदात्या…
Read More » -
भारत
सुप्रीम कोर्टाचा बॅनर्जी सरकारला धक्का
नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टानं ईडीला दिलासा दिला आहे. पश्चिम बंगालच्या पोलि सांनी ईडी अधि कार्यां विरोधात दाखल केलेल्या एफआयआरला…
Read More » -
महाराष्ट्र
निवडणूक आयुक्तांना तात्काळ निलंबित करा
मुंबई/15 जानेवारी – राज्यातील 29 महापालिका निवडणुका सुरु असताना, अनेक मतदान केंद्रांवर गोंधळ निर्माण झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. काही…
Read More » -
महाराष्ट्र
प्रसिद्ध किर्तनकार माधव श्रीवाड यांचा होरपळून मृत्यू
मुंबई/15 जानेवारी – अपघात इतका भयंकर होता की, अह मदपूर येथील शिक्षक तथा प्रसिद्ध किर्तन कार माधव श्रीवाड यांचा कार…
Read More » -
महाराष्ट्र
क्षुल्लक वादातून भावानेच केली मोठ्या भावाची निर्घृण हत्या
हिंगोली/15 जानेवारी : वसमत तालुक्यातील मौजे रांजोणा येथे माणुसकीला आणि रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शेतीतील कामाच्या किरकोळ…
Read More » -
भारत
बिजापूरमध्ये 52 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण
बिजापूर/15 जानेवारी – छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात गुरुवारी बावन्न नक्षलवाद्यांनी पोलिसांना आत्मसमर्पण केले, त्यापैकी 49 जणांवर एकूण 1.41 कोटी रुपयांचे बक्षीस…
Read More » -
अमरावती
आज मतपेटीतून उघडणार सत्तेचेद्वार आणि नेतृत्वाची ठरणार नवी दिशा
* महानगरपालिका निकालातून ठरणार मातब्बर नेत्यांचे राजकीय भवितव्य अमरावती /15 जानेवारी : अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली…
Read More » -
अमरावती
परतवाडा-अचलपूर नगरपालिकेत चार स्वीकृत सदस्यांची एकमताने निवड
* अनिल अग्रवाल यांच्यासह अभय माथने आणि नील माहेश्वरी यांना ‘लॉटरी’ अमरावती /15 जानेवारी : परतवाडा-अचलपुर नगरपालिकेच्या सभागृहात आज लोकशाहीचा…
Read More » -
अमरावती
राजकीय पक्षांच्या नेत्यांचे विजयाचे दावे, पण सत्तेचा कौल कुणाला?
मनपाच्या सत्तेसाठी चुरस व दिग्गज नेत्यांचे विजयाचे दावे अमरावती /15 जानेवारी : महानगर पालिकेच्या रणधुमाळीत मतदानाची प्रक्रिया पूर्ण होताच आता…
Read More »








