सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे स्वागत

अमरावती : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी त्यांचे प्रशासनाच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी श्रद्धा उदावंत आदी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button