आई अंबा देवी पालखी मार्गाचे सौंदर्यीकरण व लोकार्पण

माजी खा.नवनित राणा यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

* पालखीचेही केले पूजन

अमरावती/3 ऑक्टोबर :आई अंबा देवी व एकविरा देवी मंदिरापासून साई नगरपर्यंत जाणाऱ्या पालखी मार्गाच्या सौंदर्यीकरणाचे लोकार्पण आमदार रवी राणा आणि माजी खासदार सौ. नवनित राणा यांच्या शुभहस्ते भुतेश्वर चौक येथे करण्यात आले. या सौंदर्यीकरणामध्ये पंढरपूरच्या धर्तीवर भव्य पुतळे माजी खासदार सौ. नवनित राणा यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले असून यामुळे पालखी मार्गाचे सौंदर्य अधिक खुलून आले आहे आणि नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, या पालखी मार्गाचे बांधकाम आणि इतर कामे माजी खासदार सौ. नवनित राणा यांच्या पूर्व निधीतून करण्यात आली होती. तसेच या मार्गावरून जाणाऱ्या पालखीचे पूजनही माजी खासदार सौ. नवनित राणा यांनी केले. या कार्यक्रमाला अनिल अग्रवाल, प्रशांत देशपांडे, संजय तिरथकर, मिलिंद बांबळ, सुनील काळे, अजय सारस्कर, सुनील खराटे, स्वाती कुलकर्णी, सुरज मिश्रा, विशाल कुलकर्णी, भारत चिखलकर, अनिल मिश्रा, भूषण पाटणे, पराग चिमोटे, जुगलकिशोर टावरी, राज मिश्रा, संतोष साहारकर, गजानन गतफने, प्रमोद भाऊ कुरोटिया, चंद्रशेखर कुलकर्णी, सुधीर वाघ, लक्ष्मणराव थेटे, राजेश तिवारी, सागर येळमकर, गणेश तेलंगे, योगेश आडे, श्रीकांत सावळे, देवराज यादव, निलेश खापरकर, राजेश यादव, नलिनी चिखलकर, विठोबा मेहरे, शुभम बांबळ, आदित्य जगदाळे, प्रज्वल मेश्राम, यश प्रांजळे, सार्थक खारकर, आकाश पाटील, योगेश मुराई, विजय यादव, बाळासाहेब भोंडे, पवन थेटे, राणा काळबांडे, गजानन तायडे, अजय ढोमणे आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button