जल्हाधिकारी कार्यालयात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

अमरावती /29 मे: जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराणा प्रतापसिंह जयंतीनिमित्त अतिरिक्त जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, अधिक्षक निलेश खटके, तहसिलदार विजय लोखंडे, प्रशांत पडघन, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

संबंधित बातम्या

Back to top button