अचलपूर युवक काँग्रेस अध्यक्ष अंकुश ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

अमरावती /26 मे: शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश अशोकराव ठाकरे यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करून युवकांनी अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या.
कोल्हा येथील रहिवाशी असलेले अंकुश ठाकरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे सिद्ध केलेले आहे या प्रसंगी श्रीकृष्ण भाऊ तायडे , सुधीरभाऊ उल्हे ,दिलीप भाऊ उल्हे, शारदभाऊ उल्हे, प्रकाश भाऊ कोल्हे ,वैभव तायडे, प्रफुल उल्हे,ऋषिकेश उल्हे ,ऋषिकेश भागवत,योगेश धामणकर, अरविंद ओळीवकर,गोपाल अब्दुलकर,राजेश काळे , जीवन घोम,इत्यादी उपस्थित होते.