हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत बचत गटांचा स्टॉल

अमरावतीच्या मातीची गणेशमूर्ती सिंगापूरमध्य

अमरावती /8 ऑगस्ट : हर घर तिरंगाउपक्रमाच्या पोर्शभूमीवर अमरावती महानगरपालिकेच्या वतीने एकप्रेरणादायक पाऊल उचलण्यातआले आहे. आयुक्त सौम्या शर्माचांडक यांच्या आदेशानुसार, तसेचअतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक वउपायुक्त योगेश पिठे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय नागरीउपजीविका अभियान (छणङच्)विभागामार्फत तापडिया मॉल येथेबचत गटांचा विशेष स्टॉललावण्यात आला आहे.या स्टॉलमध्ये देशभक्तीचीप्रेरणा देणार्‍या वस्तूंसहपर्यावरणपूरक मातीच्यागणपतीच्या मूर्ती देखीलविक्रीसाठी ठेवण्यात आल्याआहेत. तिरंगा, तिरंगा राख्या,देशभक्तीपर भेटवस्तू यांसह यास्टॉलला नागरिकांकडून उत्स्फूर्तप्रतिसाद मिळत आहे.या उपक्रमात एक विशेष क्षणघडला – सिंगापूरहून आलेल्याएका महिला पर्यटकाने बचतगटातील महिलांनी बनवलेलीमातीची गणेशमूर्ती खरेदी केली.मूर्तीचे आकर्षक रूप, शुद्ध मातीचावापर आणि पर्यावरणपूरकता पाहूनत्या महिला भारावून गेल्या. त्यांनीती मूर्ती सिंगापूरला नेण्यासाठीतत्काळ विकत घेतली. ही घटनाकेवळ अमरावतीसाठी नव्हे, तरस्थानिक महिला उद्योजिकांसाठीएक अभिमानास्पद आणिप्रेरणादायी ठरली आहे. याउपक्रमाच्या माध्यमातून छणङच्विभागाने स्थानिक बचत गटांनाउत्पन्नवाढीसोबतच आत्मविेशासआणि आंतरराष्ट्रीय ओळखमिळवून दिली आहे. अशाप्रकारच्या संधी महिलांच्याउद्योजकतेला नवा आयाम देतआहेत, हे निश्चित! उपायुक्त योगेशपिठे यांनी सांगीतले की, ‘हर घरतिरंगा’ उपक्रमामध्ये अमरावतीमहानगरपालिका केवळ देशभक्तीचासंदेश देत नाही, तर स्थानिकमहिला बचत गटांना व्यासपीठउपलब्ध करून देत आहे. बचतगटांनी तयार केलेल्यापर्यावरणपूरक गणेशमूर्तीससिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीयठिकाणाहून मागणी येणे ही
अमरावतीसाठी अभिमानाची बाबआहे. हे उदाहरण दाखवते कीआपली स्थानिक कला, गुणवत्ताआणि उद्यमशीलता आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचू शकते. महिलाबचत गटांनी उभा केलेला हाआत्मविेशास आणि यश पाहूनआम्हाला अत्यंत आनंद होतोआहे. महापालिकेच्या वतीने अशाउपक्रमांना नेहमीच प्रोत्साहन दिलेजाईल. भविष्यातही महिलाउद्योजकांसाठी असेच संधीचे नवीनदालन उघडण्याचा आमचा
प्रयत्न राहील.

संबंधित बातम्या

Back to top button