अनिल खंडागळे यांनी केली विविध केंद्रांची पाहणी

मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ.भरत एन.बास्टेवाड व निवडणूक निरीक्षक

* ईव्हीएमच्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचे नियोजन

अमरावती /15 जानेवारी : महानगरपालिकेच्या हद्दीतील विविध झोन व प्रभागांमधील मतदान केंद्रांची माननीय मुख्य निवडणूक निरीक्षक डॉ. भरत एन. बास्टेवाड (भा.प्र.से.), आयुक्त, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा), नागपूर व माननीय निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे अप्पर जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. या पाहणीदरम्यान मतदान केंद्रांवरील मूलभूत सुविधा, सुरक्षा व्यवस्था, मतदारांसाठीची सोय-सुविधा तसेच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी करण्यात आलेल्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
झोन क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 8- 1. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 1 मतदान केंद्र क्र- 6, 2. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 2 मतदान केंद्र क्र- 7, 3. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 3 मतदान केंद्र क्र- 8, 4. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 4 मतदान केंद्र क्र- 9, 5. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 5 मतदान केंद्र क्र- 10, 6. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 6 मतदान केंद्र क्र- 11, 7. मनपा उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 13 चपराशी पुरा खोली क्रमांक 7 मतदान केंद्र क्र- 12, 8. मनपा उर्दू शाळा क्रमांक 6 चपराशी पुरा खोली क्रमांक 1 मतदान केंद्र क्रमांक 13
9. मनपा उर्दू शाळा क्रमांक-6 चपराशी पुरा खोली क्रमांक 2 मतदान केंद्र क्रमांक 14, 10. मनपा उर्दू शाळा क्रमांक 6 चपराशी पुरा खोली क्रमांक 3 मतदान केंद्र क्रमांक 15, 11. मनपा उर्दू शाळा क्रमांक 6 चपराशी पुरा खोली क्रमांक 4 मतदान केंद्र क्रमांक 16, 12. मनपा उर्दू शाळा क्रमांक 6 चपराशी पुरा खोली क्रमांक 5 मतदान केंद्र क्रमांक 17, 13. मनपा उर्दू शाळा क्रमांक 6 चपराशी पुरा खोली क्रमांक 6 मतदान केंद्र क्रमांक 18, झोन क्रमांक 3 प्रभाग क्रमांक 11-1. गजानन हायस्कूल, ऑक्सिजन पार्क, खोली क्रमांक 1. मतदान केंद्र क्रमांक 38., 2. गजानन हायस्कूल, ऑक्सिजन पार्क, खोली क्रमांक 2. मतदान केंद्र क्रमांक 39., 3. गजानन हायस्कूल, ऑक्सिजन पार्क, खोली क्रमांक 3. मतदान केंद्र क्रमांक 40. झोन क्रमांक 6, प्रभाग क्रमांक 15-1. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 1 मतदान केंद्र क्रमांक 8., 2. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 2 मतदान केंद्र क्रमांक 9., 3. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 3 मतदान केंद्र क्रमांक 10, 4. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 4 मतदान केंद्र क्रमांक 11, 5. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 5 मतदान केंद्र क्रमांक 12, 6. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 6 मतदान केंद्र क्रमांक 13, 7. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 7 मतदान केंद्र क्रमांक 14, 8. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 8 मतदान केंद्र क्रमांक 15, 9. शासकीय विद्यानिकेतन विद्यालय, नागपुरी गेट पोलीस स्टेशन समोर, अमरावती, खोली क्रमांक 9 मतदान केंद्र क्रमांक 16, 10. मनपा हिंदी शाळा क्रमांक 12, नागपुरी गेट पोलीस स्टेशनला लागून, खोली क्रमांक 1 मतदान केंद्र क्रमांक 17, 11. मनपा हिंदी शाळा क्रमांक 12, नागपुरी गेट पोलीस स्टेशनला लागून, खोली क्रमांक 2 मतदान केंद्र क्रमांक 18, 12. मनपा हिंदी शाळा क्रमांक 12, नागपुरी गेट पोलीस स्टेशनला लागून, खोली क्रमांक 3 मतदान केंद्र क्रमांक 19, 13. मनपा हिंदी शाळा क्रमांक 12, नागपुरी गेट पोलीस स्टेशनला लागून, खोली क्रमांक 4 मतदान केंद्र क्रमांक 20, 14. महानगरपालिका उर्दू आय एम एस स्कूल, नागपुरी गेट, खोली क्रमांक 1 मतदान केंद्र क्रमांक 21, 15. महानगरपालिका उर्दू आय एम एस स्कूल, नागपुरी गेट, खोली क्रमांक 2 मतदान केंद्र क्रमांक 22, 16. महानगरपालिका उर्दू आय एम एस स्कूल, नागपुरी गेट, खोली क्रमांक 3 मतदान केंद्र क्रमांक 23, यावेळी मा.निवडणूक निरीक्षक अनिल खंडागळे यांनी सांगितले की, सुरक्षा व व्यवस्थापनाबाबत कोणतीही चुक होणार नाही, आणि प्रत्येक मतदान केंद्रावर कर्मचार्‍यांची योग्य तैनाती सुनिश्चित केली जाईल. तसेच, मतदान प्रक्रियेत येणार्‍या अडचणी आणि तांत्रिक समस्या त्वरित सोडविण्याचे नियोजन केले आहे.पाहणीदरम्यान मतदान केंद्रांवरील प्रवेशद्वार, प्रतीक्षालय, मतदारांची बसण्याची सोय, विजेची व पाण्याची सुविधा, तसेच शौचालये आणि दिवे यांची तपासणी करण्यात आली. तसेच, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापनासंबंधी आवश्यक तयारीचा देखील आढावा घेण्यात आला.पाहणीदरम्यान निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेत व नियमांनुसार पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सूचनाही संबंधित अधिकार्‍यांना देण्यात आल्या.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button