भाजपमध्येही होणार बंड

नागपूर /1 जानेवारी – महानगर पालिका मनपा तिकीट वाटपा तील महायुती तील बंड खोरी, वाढता असंतोष राज्यातील जन तेने बघितला आहे. भाजपमध्ये अजून खूप उद्रेक होणार आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातही उद्रेक होणार आहे. भाजपच्या राज्य पातळीवर देखील खूप काही चालले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या त्यांच्या कार्यकर्त्यांना लॉलीपॉप देऊन त्यांना समजावतील, पण महापालिका निवडणुकीनंतर भाजपमध्येही मोठे बंड होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, असा दावा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना केला. पटोले म्हणाले,




