संत जगनाडे महाराज जयंती निमित्त भव्य बाइक रैली

जिल्हा तैलिक समितिचे आयोजन

* 30 ला युवक-युवती परिचय मेळावा

अमरावती /9 डिसेंबर – महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती जिला तैलीक समिति तर्फे सोमवार 8 दिसंबर रोजी श्री संत जगनाडे महाराज जयंती महोत्सव अंतर्गत भव्य बाइक रॅली चे आयोजन उत्साहात पार पडले.
या कार्यक्रमात शंकरराव हिंगासपुरे, बाबासाहेब शिरभाते, वसंतराव जामोदे, पांडुरंग सोनवाल, बळिराम ग्रेसपुंजे, अरविंद चौधरी, रामेश्वर गोदे, नामदेव गुल्हाने, मुरलीधर गडवाले, देवीदास मावळे, गंगाधर आसोले, शिवदास बिजवे, प्रकाश शिरभाते, वसंतराव गुल्हाने, विजय हटवार, प्रा. गजानन गुल्हाने, इंजी. अरुण गुल्हाने, भास्कर श्रीराव, अशोक डोंगरे, सुरेश तर्हेकर, बाबुराव गुल्हाने, देवका बिजवे, किरण गुलवाडे यांच्यासह हजारो समाजबांधव सहभागी झाले होते. हजारों अंबा गेट ते कांग्रेस नगर स्थित जिला तैलिक समिति च्या कार्यालयावर रॅली दाखल झाली. यावेळी ं संत श्री जगनाडे महाराज यांची आरती करुन जयघोष करण्यात आला.
यावेळी संजय हिंगासपुरे, किशोर जिरापूरे, राजेश शिरभाते, अ‍ॅड. प्रा. डॉ. संजय शिरभाते, ज्ञानेश्वर शिरभाते, केशवराव गुल्हाने, राजेश हजारे, प्रकाश बनारसे, दीपक गिरोलकर, सुरेश बिजवे, किशोर गाडबैल, दिलीप चौकडे, दिनेश बिजवे, संजय मांडवे, योगेश मावले, सतीश गुल्हाने, अविनाश जसवंते, कैलास गिरोलकर, विवेक गुल्हाने, प्रशांत शिरभाते, नितिन हटवार, विनोद गासे, प्रा. प्रवीण गुल्हाने, प्रा. सतीश खोडे, संजय मापले, विजय शिरभाते, जयंत औतकर, सागर शिरभाते, चंदू जावरे, अमोल आगाशे, राहुल गिरोळकर आदि अनेक पदाधिकारी यांच्यासह महिला सुध्दा मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. 30 डिसेंबरला 1100 उपवर-उपवधू चा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button