शिवसेनेचा रास्ता रोको इशारा
-
अमरावती
15 दिवसांत गतिरोधक बसवा, अन्यथा दर्यापूर-मूर्तिजापूर महामार्ग रोखणार
दर्यापूर /16 नोव्हेंबर : दर्यापूर-मूर्तिजापूर राज्य महामार्गावरील गणेशपूर फाटा, गायवाडी फाटा आणि पनोरा फाटा येथे वारंवार होणार्या अपघातांना आळा घालण्यासाठी…
Read More »