नेपाळमार्गे तीन दहशतवादी बिहारमध्ये

पटणा : बिहारमध्ये एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधींची यात्रा सुरू आहे, तर दुसरीकडे गणेशोत्सवाची धूम चालू आहे. अशा पार्श्वभूमीवर बिहार पोलिसांनी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचे राज्यात प्रवेश झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी हाय अलर्ट जाहीर केला असून दहशतवाद्यांची ओळख हसनैन अली (रावळपिंडी), आदिल हुसैन (उमरकोट) आणि मोहम्मद उस्मान (बहावलपूर) अशी आहे. त्यांचा नेमका ठिकाण किंवा कोणत्या जिल्ह्यात लपून आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही. भारतीय सुरक्षा दलाने याबाबत सतर्कता वाढवली असून लोकांना शांती राखण्याचे आवाहन केले आहे.

संबंधित बातम्या

हे सुद्धा वाचा
Close
Back to top button