एकाच नावावर दोन पॅन कार्ड, होणार 10 हजार दंड

नवी दिल्ली/21 नोव्हेंबर -सरकारने इनकम टॅक्स सिस्टम अधिक विश्वा सार्ह बनवण्या साठी झअछ-2.0 नावाची नवीन प्रणाली लॉन्च केली आहे. या प्रणालीमुळे आता टॅक्स विभाग सहज ओळखू शकतो की एखाद्या व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा जास्त झअछ कार्ड तर नाहीत. भारतीय कायद्याअनुसार, एखाद्या व्यक्तीच्या नावावर दोन किंवा जास्त झअछ कार्ड असणे गैरकायदेशीर आहे.जर आपल्या नावावर चुकीने किंवा फसवणुकीमुळे दोन झअछ तयार झाले असतील, तर सरकारने 10,000 रुपयांपर्यंत दंडाची चेतावणी दिली आहे. त्यामुळे लगेच तपासणे गरजेचे आहे की आपल्या नावावर डुप्लिकेट झअछ आहे का, आणि असल्यास त्यास ताबडतोब सरेंडर करणे आवश्यक आहे.




