माजी क्रिकेटर अझरुद्दीन यांना मंत्रिपद?

तेलंगाणा– हैदराबाद तेलंगाणा रा ज्यात काँग्रेस सर कारच्या मंत्रि मंडळाचा विस्तार लव करच होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजकीय गप्पांमध्ये कोणत्या नेत्याला मंत्रीपद मिळणार आहे, याबाबत चर्चा रंगली होती. या गुपिताचा पर्दाफाश करत राज्यातील सत्ताधारी काँग्रेसने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला असून, माजी क्रिकेटपटू आणि विधानपरिषदेचे आमदार मोहम्मद अझरुद्दीन यांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. माहितीनुसार, अझरुद्दीन यांचा मंत्रिमंडळात समावेश 31 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे.

संबंधित बातम्या

Back to top button