लाडकी बहीण योजनेतून 60 लाख महिलांना वगळणार

मुंबई– लाडकी बहीण योजनेच्या मुद्या वरुन राष्ट्र वादी काँग्रेस पक्षाचेआमदार रोहित पवार यांनी सत्ता धार्‍यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. लाडकी बहीण योजनेतून आता 28 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहेत. आणखी अटी लावून 50 ते 60 लाख महिलांची नावे योजनेतून कमी करणार असल्याचा आरोप त्यांना केला आहे. रोहित पवार पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. ’मतदान मिळवण्यासाठी महायुती सरकारने या योजना आणल्या होत्या. लाडकी बहीण योजनेमध्ये 28 लाख महिलांची नावे कमी करण्यात आली आहे. यामध्ये धार्मिक पर्यटन अशी एक योजनाही बंद करण्यात आली. शिक्षणासाठी काही योजना आणल्या होत्या.

संबंधित बातम्या

Back to top button