आता ट्रॅक्टर ट्रॉलीलाही लागणार ब्लँक बॉक्स
केंद्र सरकारच्या निर्णयाला शेतकर्यांचा विरोध

कोल्हापूर /10 ऑगस्ट : क्रेंद्र सरकारने एक नवा निर्णय जाहीर केला असून याचा फटका शेतकर्याला बसणार आहे. या नव्या निर्णयामुळे आता शेतकर्या साठी महत्वारचे वाहन असलेल्याअ ट्रॅक्टर ट्रॉलीला विमानाप्रमाणेच ब्लॅक बॉक्स लावावा लागणार आहे. ब्लॅक बॉक्स सह जीपीएस लावण्याचा निर्णय घेणार आहे. या निर्णयाची माहिती कळताच कोल्हापुरातून याला विरोध सुरु झाला आहे. क्रेंदाने जाहीर केलेल्याण प्रत्येरक निर्णयामुळे ट्रॅक्टिर ट्रॉलीधारकाला 50 हजाराचा भुर्दंड बसणार आहे. विधान परिषदेचे गट नेते आमदार सतेज पाटील यांनी याबाबत माहिती दिली असून या गोष्टीलला कडाडून विरोध केला आहे. पत्रकार परिषदेत बोलतना पाटील यांनी राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून करणार जोरदार विरोध करणार असल्यारचे जाहीर केले आहे. देशभरातील ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय बंधनकारक : हा नवीन देशातल्या 90 लाख ट्रॅक्टर, ट्रॉलीला निर्णय केला बंधनकारक केला असून शेतकर्याबच्या डोक्यारवर चांगलाज बोजा पडणार आहे. ऊस वाहतूकदार, नागरंट करणारे ट्रॅक्टरर यांना हा भूर्दंड बसणार आहे. असा असेल नवीन प्रणाली बसवण्याचा खर्च-ट्रॉली साठी नवीन कॅपलिंग आणि कनेक्टर खर्च 5000 ते 10000 ब्लॅक बॉक्स (ईडीआर इव्हेंट डेटा रेकॉर्डर) खर्च 15000 ते 25000, जीपीएस ट्रेकिंग डिव्हाईस (खर्च 8 हजार ते 15 हजार) या निर्णयाला विरोध करताना सतेज पाटील यांनी सांगितले की सोशल मिडियावर आम्ही याला हरकती नोंदविण्याची आवाहन केलं आहे. हा कायदा येऊ पाहत आहे त्याला आत्ताच हरकती घेत आहे.




