संस्थानच्या मालकी हक्कावरून दोन गटात तुफान हाणामारी

वाढोणा रामनाथ गावातील घटना

विहिरीतील गाळ काढून रस्त्यावर टाकल्याचे निमित्त
मंदिराचा ताबा घेण्यावरून यापुर्वीही वादावादी
मोठया संख्येत गावकरी जखमी, रुग्णालयात दाखल
दोन्ही गटातल्या 45 जणांविरोधात गुन्हा दाखल

अमरावती /25 मे- नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या वाढोणा रामनाथ गावात रामनाथ स्वामी संस्थानच्या मालकी हक्कावरून दोन गटांमधील जुना वाद रविवारी रात्री चांगलाच उफाळून आला. मंदिराच्या परिसरातील तलावातील गाळ आणि पाणी काढण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात दोन्ही बाजूचे 30 ते 40 लोक एकमेकांवर तुटून पडले. या भीषण हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ गावकरी गंभीर जखमी झाले असून संपूर्ण गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला असून सध्या गावात शांतता आहे. वाढोणा रामनाथ येथील प्रसिद्ध रामनाथ स्वामी संस्थानच्या मालकीच्या वर्चस्वावरून गावात दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद धुमसत आहे. या वादाचे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. असे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरूळ चवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार्‍या वाढोणा रामनाथ गावात रामनाथ स्वामी संस्थानच्या मालकी हक्कावरून दोन गटांमधील जुना वाद रविवारी रात्री चांगलाच उफाळून आला. मंदिराच्या परिसरातील तलावातील गाळ आणि पाणी काढण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या वादात दोन्ही बाजूचे 30 ते 40 लोक एकमेकांवर तुटून पडले. या भीषण हाणामारीत दोन्ही गटातील एकूण आठ गावकरी गंभीर जखमी झाले असून संपूर्ण गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गावात चोख बंदोबस्त तैनात केला असून सध्या गावात शांतता आहे. वाढोणा रामनाथ येथील प्रसिद्ध रामनाथ स्वामी संस्थानच्या मालकीच्या वर्चस्वावरून गावात दोन गटांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून जुना वाद धुमसत आहे. या वादाचे प्रकरण धर्मादाय आयुक्तांकडे न्यायप्रविष्ट असून त्यावर कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. असेसायबर भामट्यांनी तिला आपल्या जाळ्यात ओढले.
काय आहे ‘डिजिटल अरेस्ट’ आणि कशी झाली फसवणूक?-आरोपींनी महिलेशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. आपण सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत, तुमचे बँक खाते मनी लाँड्रिंग प्रकरणाशी जोडलेले आहे, अशी भीती त्यांनी घातली.

संबंधित बातम्या

Back to top button