आरक्षण सोडतीत ओबीसी प्रवर्गातील महिलांवर अन्याय

मुंबई – मंत्रालयात महापौर पदाच्या आरक्षण सोडती विरोधात ठाकरे सेनेच्या नेत्यांनी केलेली ही घोषणाबाजी आहे. मुंबई महापालिकेत चक्राकार पद्धतीनं होणार्‍या आरक्षण सोडतीत डढ किंवा जइउ प्रवर्गाकडे महापौर पद जाणं अपेक्षित असताना थेट सर्वसाधारण प्रवर्गाला महापौरपद जाहीर झाल्यानं ठाकरेसेनेनं सत्ताधार्‍यांवर आरक्षणात फिक्सिंगचा आरोप केलाय. दरम्यान महापालिकेच्या महापौरपदांच्या आरक्षण सोडतीवरून चांगलचं राजकारण तापलय नागपूरमध्येही भाजपचा महापौर आरक्षणाआधीच ठरल्याचं सांगत महापौरपदासाठी फिक्सिंग झाल्याचा खळबळ जनक आरोप काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी केलाय. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, ठाणे यांसारख्या मोठ्या शहरांमधील महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षित होत.

संबंधित बातम्या

Back to top button