मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा

नागपूर /12 डिसेंबर : गेल्या दोन दिवसां पासून विधान सभेत मंत्री आाणि संबंधित विभागांचे सचिव उपस्थित नस ल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित होत असताना, शुक्रवारी भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही असाच अनुभव आला. मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून आणि घरकुल योजनेच्या रखडलेल्या निधीवरून मुनगंटीवार यांनी सभागृहात आक्रमक होत सरकारला धारेवर धरले. ‘सभागृहात मंत्री येत नसतील, तर त्यांच्यावर बिबटे सोडा, हे धंदे आता बंद करा’, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी आपला संताप व्यक्त केला. विधानसभेत सभागृहात अर्धा तास चर्चा सत्रात

संबंधित बातम्या

Back to top button